Wednesday, January 21, 2015

प.पू. बापूंनी रोज करावयास, म्हणण्यास वा वाचण्यास सांगितलेले

हरि ॐ
क्र प.पू. बापूंनी रोज करावयास, म्हणण्यास वा वाचण्यास
सांगितलेले श्लोक, जप, मंत्र, स्तोत्र वगैरे वेळ किती वेळा
१ कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती । करमूले तू
गोविन्दः प्रभाते करदर्शनम ॥ सकाळी उठल्याबरोबर १ वेळा
२ समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले | विष्णुपत्नी नमस्तुभ्यं
पादस्पर्शं क्षमस्वमे || सकाळी उठल्याबरोबर १ वेळा
ह्या नंतर परम पूज्य सद्गुरूंना नमस्कार करणे
३ मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे व त्यानंतर सकाळी १ वेळा
४ कोमट पाणी पिणे ( दिवसभरात ३ लिटर) सकाळी १ वेळा
५ ३-४ कडीपत्त्यांची पाने व ५ तुळशीची पाने चावून खाणे
सकाळी १ वेळा
६ सकाळी किंवा संध्याकाळी उन्हात १ तास पायी चालणे सकाळी ८
ते १० किंवा सायंकाळी ४.३० ते ६.३०
७ नळाच्या वर हळदीने स्वस्तिक काढून स्नान करणे व स्नान
करतांना ओम ग्लौं अनिरुद्धाय नम: हा मंत्र म्हणणे
सकाळी स्नानाच्या वेळी १ वेळा
८ कपाळावर नाम व त्रिपुंड्र काढणे स्नानानंतरच १ वेळा
९ दारासमोर गोपद्म दर रोज किंवा आठवड्यातून कमीत
कमी ३ वेळा
१० नाश्त्यानंतर शताक्षी प्रसादम घेणे सकाळी १ वेळा
११ जेवणापूर्वी अन्नग्रहण समये... व वदनी कवळ
घेता...हा श्लोक सकाळी व रात्री १-१ वेळा
१२ जेवणात स्वयंपाक करतांना प्रत्येक पदार्थात उदी घालणे
स्वयंपाक करतांना
१३ कोणतीही नवीन वस्तू घेतल्यास देवापुढे ठेवून वस्तूस
उदी लावावी नेहमी
१४ आन्हिक कमीतकमी २ वेळा जास्तीत जास्त ३ वेळा सकाळ/
दुपार / संध्याकाळ
१५ घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठन दिवसभरात कधीही १ वेळा
१६ गुरुक्षेत्रम मंत्र ( बेंबी वर हाथ ठेवून) दिवसभरात कधीही ५
वेळा
१७ श्री गुरुचरित्र अध्याय-१४ दिवसभरात कधीही १ वेळा
१८ श्री गुरुचरित्र अध्याय-१८ दिवसभरात कधीही १ वेळा
१९ श्री रामरक्षा स्तोत्र पठन दिवसभरात कधीही १ वेळा
२० दत्तबावनी कमीतकमी गुरुवारी दिवसभरात कधीही १ वेळा
२१ श्री घंटेचा जप दिवसभरात कधीही कितीही वेळा
२२ श्री आदिमाता शुभंकरास्तवनम दिवसभरात कधीही १ वेळा
२३ श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनं दिवसभरात कधीही १ वेळा
२४ श्री अनिरुद्ध चालीसा दिवसभरात कधीही १ वेळा
२५ आमचा बापू हळूहळू सर्व काही निट करत आहे दिवसभरात
कधीही १ वेळा
२६ बापू मला कधीच टाकणार नाही दिवसभरात कधीही १ वेळा
२७ आमचा बापू सदैव आमच्या बरोबर आहे...प्रेम करीत आहे
दिवसभरात कधीही १ वेळा
२८ एक विश्वास असावा पुरता करता हर्ता गुरु ऐसा दिवसभरात
कधीही १ वेळा
२९ त्रिविक्रम हा माझ्या जीवनाचा एकमेव आधार आहे दिवसभरात
कधीही १ वेळा
३० श्री अनिरुद्धांच्या डोळ्यात पाहून "I Love you my
DAD" म्हणणे दिवसभरात कधीही १ वेळा
३१ परमपूज्य बापूंच्या डोळ्यात पाहून त्यांच्याशी कमीत कमी ५
मिनिटं बोलणे दिवसभरात कधीही १ वेळा
३२ श्री शिवगंगा गौरी अष्टोत्तर शत नामावली पठन
दिवसभरात कधीही १ वेळा
३३ १५ मिनिटे चरखा चालविणे दिवसभरात कधीही १ वेळा
३४ रामनाम वही लिहिणे दिवसभरात कधीही कितीही वेळा
३५ मी अम्बज्ञ आहे म्हणणे दिवसभरात कधीही कितीही वेळा
वाचन
३६ श्री मातृवात्सल्यविंदानम कमीत कमी १ अध्याय वाचणे
दिवसभरात कधीही
३७ श्री मातृवात्सल्य उपनिषद कमीतकमी १ अध्याय वाचणे
दिवसभरात कधीही
३८ श्री साई सच्चरित ग्रंथाचे कमीतकमी १ पान वाचणे
दिवसभरात कधीही
३९ श्रीमद पुरुषार्थ ग्रंथराजाचे कमीत कमी १ पान वाचणे
दिवसभरात कधीही
४० सुंदर कांड कमीतकमी ५ ओव्या वाचणे दिवसभरात कधीही
४१ संध्याकाळी धूप करावा व घरात फिरवावा
४२ घरात सांघिक उपासना करावी
४3 झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी घेवून त्यात चिमूटभर
उदी टाकावी व त्या ग्लासावर हात ठेवून १२ वेळा तारक मंत्र
अथवा सद्गुरू गायत्री मंत्र म्हणून ते पाणी प्राशन कराव
Sent from Samsung Mobileu

4 comments: